Zapurza Part 1 Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.8
Biographies
आठवणींच्या झुकझुक गाडीत बसायचं आणि ढगांआड दडलेल्या गावांना जायचं. हरवलेल्या माणसांना भेटायचं तर कधी हसायचं कधी मुसमुसायचं ... कधी थोडं लाजायचं, तर कधी अभिमानानं बेहोष व्हायचं... लडिवाळ मधल्या नायक नायिकांचा वेगळेपणा कधी त्यांच्या वाटचालीत तर कधी त्यांनी गाठलेल्या मुक्कामत आहे.
© 2023 Lapzap Production (Audiobook): 9789384171711
Release date
Audiobook: 25 December 2023
English
India