Mi Ek Nastik Bhag 1 Sarvottam Satalkar
Step into an infinite world of stories
हे उत्कंठावर्धक रहस्यकथांचे ऑडिओबुक ! यातील पात्रे गुन्हा हा संधीसाधूपणा, कोंडीतून सुटण्याची धडपड, पराकोटीचा द्वेष, सुंदर स्त्रीला प्राप्त करण्याची लालसा आणि संपत्तेचा लोभ या कारणासाठी करतात. आणि आपल्या परीने परफेक्ट क्राईम करण्याचा प्रयत्न करतात. पण परिस्थितीने घेतलेले अनपेक्षित वळण, एखादी लहानशी चूक किंवा पोलिसाचे चातुर्य यामुळे पकडले जातात. प्रवाही शैलीत लिहिलेल्या, श्रोत्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या आणि रहस्यकथेच्या साऱ्या वैशिष्ठ्यानी युक्त अशा या कथा श्रोत्यांना नक्की आवडतील.
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364381581
Release date
Audiobook: 4 September 2024
English
India