Tritiy Netra Sanjay Sonawani
Step into an infinite world of stories
केदार हा विवाहित पण बायकोला कंटाळलेला तरुण व्यावसायिक आणि जान्हवी ही देखणी, डिवोर्सी, क्लासिकल डान्सर. या दोघांची एका रिसॉर्टवर झालेली भेट ही त्यांच्या प्रेमाची नव्हे तर एका जीवघेण्या संकटाची चाहूल ठरते. वसिष्ठ आणि जमदग्नी नावाच्या दणकट मुलांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि काही असह्य शिक्षा भोगायला मजबूर केलंय. भर शहरात, सगळ्यांच्या डोळ्यादेखत ते असं कसं करू शकले? आणि कशासाठी? याच्यामागे नेमका कुणाचा हात आहे?
Release date
Audiobook: 6 February 2024
English
India