Tharrat Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
धीरज शांतीदास २५ लाखांसाठी शेठ जमनादासला ट्रॅप करायचा प्रयत्न करतो पण तसे करताना तोच शेठच्या खुनाबद्दल पकडला जातो. सर्व पुरावे धीरज च्या विरोधात असतात पण त्याच्या निर्दोषपणा बद्दल एक वकिलाला खात्री असते. तो वकील म्हणजे ‘बॅरिस्टर अमर विश्वास!’ हि गुंतागुंत अमर कसा सोडवतो ? खरा खुनी धीरज कि अजून कोण ? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - हा खून का केला ? श्वास रोखून धरायला लावणारा थरारक कोर्टरूम ड्रामा ! सुशिंच्या मानसपुत्राची एक रहस्यमय चातुर्यकथा... "संशय".
© 2024 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648271
Release date
Audiobook: 4 July 2024
English
India