Tritiy Netra Sanjay Sonawani
Step into an infinite world of stories
मंत्रावली - माकडांना देव मानणाऱ्या आदिवासींचे दाट जंगल - जिथे सहलीसाठी मुलींचा एक ग्रुप येतो. सुरुवातीला निरागस मजा आणि नंतर स्वरक्षणासाठी मारले गेलेलं एक माकडाचे गोंडस पिल्लू - ह्यातूनच सुरुवात होते एक अनाकलनीय खून-सत्र! सर्व ग्रुप संकटात येतो.... त्यांच्या मदतीला एक इन्स्पेक्टर आणि आदिवासींमधला एक मुलगा. संशयाची सुई नक्की कोणावर? मंत्र-तंत्र, आदिवासी, तो मुलगा, अमानवीय शक्ती की अजून काही वेगळे? एका वेगळ्या वळणाने धक्का देऊन जाणारी थरार आणि गूढ कादंबरी सत्र.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041578
Release date
Audiobook: 5 August 2023
English
India