Wetaal Tekadi Darshan Desale
Step into an infinite world of stories
सब इन्स्पेक्टर अमर पाटील आपल्या पहिल्या केस मध्ये घडलेल्या विचित्र घटना, ज्यामुळे त्याच्या आयुष्याने वेगळंच वळण घेतलं, ते रेकॉर्ड करतोय . आठ वर्षांपूर्वी निखिल जगताप ह्या अठरा वर्षांच्या मुलाने, त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून केला - ही अमरकडे आलेली पहिली केस . पोलिसांनी धरलेला निखिल, अमरला पाहताच चवताळला आणि एक शब्द जोरात ओरडला. हा शब्द कोणता आणि ह्याचा नेमका अर्थ काय, हे कळायच्या आधीच, काही विचित्र घटना घडू लागल्या. कोणत्या न कोणत्या मार्गाने ‘८’ चा आकडा समोर येऊ लागला, आणि रोज रात्री त्याला एक विशिष्ट दुःस्वप्न पडू लागलं.
Release date
Audiobook: 26 April 2021
Ebook: 26 April 2021
English
India