Sherlock Holmes 01: Neelmani Bhalaba Kelkar
Step into an infinite world of stories
मुंबई शहरात झालेल्या एकापाठोपाठ एक तीन भयानक हत्या! रामशरण उपाध्याय, मौलाना सदाकत हुसेन आणि फादर फ्रेडरिक गोम्स हे बळी प्रत्येक मृतदेहावर लिहीलेलं असतं मी एक नास्तिक | या विचित्र हत्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टीव्ह विश्वजीत भार्गव यांना चक्रावून सोडतात. काय असतं या खुनामागचं रहस्य ? हे खून करणारा कुणी नास्तिक सायकोपाथ व्यक्ती असतो की या खुनामागचं सत्य वेगळंच असतं ? सतत् उत्सुकता वाढवणारी, वेगवेगळी वळणे आणि कलाटण्या असणारी आणि मती गुंग करुन सोडणारी ही उत्कंठावर्धक रहस्य कादंबरी आपल्या समोर पेश करीत आहोत ३ भागात .... अभिवाचन शीतल जोशी आणि अभिषेक शालू ऐका भाग १ ...
© 2023 Zankar (Audiobook): 9789389514582
Release date
Audiobook: 25 December 2023
English
India