Mala Udhvasta Vhayachay Malika Amar Shaikh
Step into an infinite world of stories
ही कादंबरी वाचून कोणताही सुजाण, समंजस वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दैन्यावस्था या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणामधून आपल्यासमोर येत राहते. माधव कोंडविलकर हे दलित साहित्यातील आद्य आत्मचरित्रकार. त्यांच्या ' मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या आत्मचारीत्रानंतर दलित साहित्यिकात आत्मचरित्राची लाटच आली त्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले. आज दलित साहित्य जागतिक पातळीवरील साहित्य विश्वात अग्रभागी आहे त्यामागे दलित साहित्यिकांची तपश्चर्या आणि त्यांचे व्यवस्थाबदलाचे स्वप्न आहे. श्री. कोंडविलकर यांनी अनेक साहित्य प्रकारात सहज संचार केला.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789355444127
Release date
Audiobook: 12 December 2023
English
India