The Alchemist Paulo Coelho
Step into an infinite world of stories
4.3
Non-Fiction
एकटीचा सफरनामा - डॉ. राधा मंगेशकर! एक वलयांकित नाव आणि व्यक्तिमत्व. जगप्रसिध्द मंगेशकर कुटुंबात जन्म घेतलेल्या लेखिकेने संगीताच्या व्यासंगाबरोबरच भ्रमंतीचा छंदही जोपासला. काही दिवस प्रवास केला नाही तर आपण अस्वस्थ होतोय, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हापासूनच त्यांचा एक स्वतंत्र, स्वतःसाठीचा, स्वतः केलेल्या एकल भ्रमंतीचा म्हणजेच सोलो ट्रॅव्हलिंगचा सफरनामा चालू झाला. प्रवासाच्या या छंदातूनच लेखिकेने जग पालथे घातले. नवे अनुभव, नवी माहिती, विविध संस्कृती, निसर्ग, खाद्यपरंपरा, लोकजीवन, या सगळ्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे जिवंत, रसरशित, आशयघन पुस्तक त्यातूनच जन्माला आले. हे पुस्तक म्हणजेच एकटीचा सफरनामा... !
Release date
Audiobook: 15 May 2023
English
India