Prit Baharatana Adv. Ketaki Manali
Step into an infinite world of stories
अनुरागच्या घरचे त्याच अरेंज मॅरेज व्हाव म्हणून खूप प्रयत्नशील होते. पण तो मात्र एका अश्या मुलीच्या आठवणीत गुरफटला होता जिला त्याने कॉलेजमध्ये एकदाच पाहिलं होतं. त्याला ना तिचं नाव माहीत होतं ना पत्ता. पण तो सर्वतोपरी तिला शोधण्याचे प्रयत्न करत होता. कोण होती ती मुलगी? आणि ती खरंच होती कि अनुरागच्या मनाचा भ्रम?
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767088
Release date
Audiobook: 29 July 2023
English
India