Premachi Paribhasha Veena Mahajan
Step into an infinite world of stories
सूरज आणि मंजिरीच्या लग्नानंतर मंजिरी जास्त आजारी पडू लागली. डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. त्याचे कारण सूरजच होता. तिला प्रेमाची, त्याच्या वेळेची गरज होती पण तो तिला ते देण्यात काही प्रमाणात असमर्थ ठरत होता. पण अचानक असे काही घडले की मंजिरी त्याला सोडून निघून गेली. काय असेल तिचे प्रेम असलेल्या सूरजला सोडून जाण्याचे नेमके कारण?
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767033
Release date
Audiobook: 28 July 2023
English
India