Affair Tushar Gunjal
Step into an infinite world of stories
निलयने त्याचं पहिलं प्रेम एका कार अॅक्सिडेंटमध्ये गमावलं. आजपर्यंत तो तिला विसरू शकला नाही. तर दुसरीकडे, राधिकाला तिच पाहिलं प्रेम आठवतच नाही. तिच्या मुलीव्यतिरिक्त तिच्या आयुष्यात कुणीच नव्हतं. नशिबानं गुंत्यात अडकवलेल्या रेशीमगाठीची ही अनोखी प्रेमकहाणी.
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767019
Release date
Audiobook: 9 August 2023
English
India