Haus Husband S01E01 Gauri Patwardhan
Step into an infinite world of stories
मन स्वःतच्या ताब्यात नसणे म्हणजे काय याचा अनुभव तो याक्षणी प्रत्यक्ष घेत होता. त्याच्या अवतीभवती त्याची सर्व माणसे याक्षणी होती.शारिरिकदृष्ट्या तो सर्वात होता. पण त्यातल्या एकाचेही बोलणे त्याच्या मेंदूपर्यंत शिरत नव्हतं. शब्दांचे अर्थ हजारो वर्षाच्या जुन्या लिपीइतके दुर्बोध होऊन बसले होते. कादंबरीकर सुहास शिरवळकर यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली मनाची पकड घेणारी भन्नाट कादंबरी "क्षणोक्षणी".ऐका स्टोरीटेल वर, केतकी सराफ यांच्या आवाजात .
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982898
Release date
Audiobook: 20 October 2020
English
India