Checkmate Shripad Joshi
Step into an infinite world of stories
आशिष गायतोंडे या तरूण मुलाचं प्रेत रेल्वे ट्रॅकवर सापडतं. वडील सांगतात की त्याला ड्रग्जचं व्यसन होतं. मित्र सांगतो की तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. आशिषच्या फ़ोन कॉल्स्मधून कळतं की त्याने एका अनाथाश्रमात कॉल केले होते. अभिमन्यूला प्रश्न पडतो की आशिषसारख्या तरूण मुलाचा अनाथाश्रमाशी काय संबंध? त्याचा खून कशामुळे झाला? ड्रग्जच्या व्यसनामुळे की प्रेमप्रकरणातून?
Release date
Audiobook: 25 January 2021
Ebook: 25 January 2021
English
India