Step into an infinite world of stories
कविताला पैशांसाठी निनावी कॉल्स येत आहेत. "पैसे नाही दिले तर तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा गेम खल्लास..." तिचं राजेश नावाच्या एका माणसासोबत दुसरं लग्न ठरलंय... राजेशच्या हस्ते फोन करणार्याला पैसे देऊनही धमकीच्या कॉल्सचं सत्र सुरुच आहे. पण मग कविताचा असा कोण शत्रू आहे? त्याला नक्की पैसेच हवेत की अजून काही? तिच्या पहिल्या नवर्याचा कुणी बिजनेस रायव्हल तर नसेल? पोलिसांनाही तो चमका देतो. आहे तरी कोण हा?...
आता ही केस आलीय इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानकडे... आशिष गायतोंडे Murder Case सोडवल्यानंतर अभिमन्यूकडून पोलिस डिपार्टमेंटच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अभिमन्यू त्या शातीर गुन्हेगराला पकडू शकेल का? तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका अंगावर काटा आणणारी सस्पेन्सफुल क्राईम स्टोरी Checkmate...
Release date
Audiobook: 17 June 2021
Ebook: 17 June 2021
English
India