8.47 chi Local Dr. Sandeep Tilve
Step into an infinite world of stories
पंजाबमधली हुडहुडी भरवणारी थंडी आणि या थंडीतच सुरू असलेला रेल्वे प्रवास... मित्रमंडळींची मोस्ट अवेटेड ट्रीप आणि त्याच ट्रीपमधल्या दोन जिवलग मित्रांमधला खुसखुशीत संवाद... तिला झेंडुबामचं व्यसन आणि त्याला फक्त त्रास देण्याची आवड... त्यांचं शाब्दिक द्वंद्व हे नेहमीचंच! पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल छानसा असा ‘सॉफ्ट कॉर्नर’… त्यामुळे कितीही भांडले तरी शेवटी एकत्र येणारे असे हे दोघं... या गोष्टीचं नाव झेंडुबाम का आहे, हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट नक्की ऐका!
Release date
Audiobook: 6 October 2021
English
India