1. Dhagphuti Aditya Mahajan
भेट... प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कोणती ना कोणती एक भेट अशी दडलेली असते. कधी अत्तराचा दरवळ तर कधी मोगऱ्याचा गंध, कधी वेदनेची व्यथा तर कधी रंगलेली कथा....प्रत्येक भेट आणि तिचं रुप, स्वरुपही वेगवेगळं... मनात जपलेल्या, रंगलेल्या अशाच काही भेटींचा हा गुलदस्ता जिथं आपला भेटतो, ते हे 'भेटीस्तान'!
Step into an infinite world of stories
English
India