1. Dhagphuti Aditya Mahajan
Step into an infinite world of stories
गोव्यातली एक रम्य दुपार... चर्चमधलं प्रसन्न वातावरण... अशा वातावरणात त्याला भेटतात त्या दोघी.. त्यातली एक बडबडी आणि नुसते फोटो काढून घेणारी... तर दुसरी एकदम शांत आणि फोटो काढणारी... एकीला तिचा टॅटू फ्लाँट करायचाय तर दुसरी या सगळ्याच्या पलीकडे गेलीय... शेवटी तो तिच्या अशा एका गोष्टीवर भाळतो की तुम्हीही कल्पना करू शकत नाही... काय आहे हा अँगल, जाणून घेण्यासाठी ऐका ‘अँगल बघ जरा...’
Release date
Audiobook: 22 September 2021
English
India