Shodh Murlidhar Khairnar
Step into an infinite world of stories
मुंबई ची लोकल हा विषय च मुळी कथांच्या खजिन्याचा आहे. या प्रवासात प्रत्येक सेंकदाला एक स्टोरी तयार होत असते. लोकल मधून प्रवास करणाऱ्यांसाठी विण्डो सीट हा एक अजून जवळचा आणि वेगळा विषय. अशीच एक मस्त कथा 8.47 च्या लोकल मध्ये घडली होती. ती शब्दबद्ध केली आहे डॉ. संदीप यांनी आणि सादर केली आहे केतकी यांनी ... प्रत्यक्ष अनुभवातील कथा 8.47 ची लोकल ...
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399005
Release date
Audiobook: 1 August 2022
English
India