Jhalak Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
पावसाने सबंध शहराला झोडपलंय, ठिकठिकणी रस्त्यांची वाट लागलीय, आसपासचे लोक मदतीला रस्त्यावर उतरलेत आणि अशातच योगायोगाने ‘ते दोघं’ही एकमेंकाना भेटलेत... त्यांचे ऋणानुबंध पूर्वीसारखे राहिलेत का, शहरातील पूराच्या या परिस्थितीत त्या दोघांच्या मनाचे बांध फुटणार का? जाणून घेण्यासाठी ऐका ‘ढगफुटी’.
Release date
Audiobook: 11 August 2021
English
India