Barsaat Chandnyanchi Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
सॉरी सर... एक सुशिक्षित बेकार... एक फॉरीन कोलॅबरेशनची ’वॉन्टेड’ अॅड... एक रगेल आणि रंगेल बॉस आणि... एक विचित्र अट! ती पूर्ण करण्यासाठी खेळलेली एक ’टॅलेन्टेड’ खेळी... आणि यातूनच उद्भवलेली मजेदार प्रसंगांची मालिका! ऎका बैठकीतच वाचून होणारी... गुदगुल्या करणारी... आणि जरा गंभीर करणारी सु.शि. शैलीतील एक खुमासदार कादंबरी!
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353649784
Release date
Audiobook: 26 May 2019
English
India