1. Dhagphuti Aditya Mahajan
Step into an infinite world of stories
भर पावसात एकाच गाडीतून मुंबई-पुणे प्रवास करणारे अनोळखी ‘ते’ दोघं... बराच वेळ असणारी शांतता भंग करणारा आणि बडबडा असा ‘तो’ आणि हळू हळू गप्पांमध्ये मिसळत जाणारी ‘ती’... दोघांचाही प्रवास संपता संपता त्यांनी अत्यंत मनातल्या अशा काही गोष्टी शेअर केल्यात की ते पुन्हा कधीही भेटले नाहीत, तरी कायम एकमेकांच्या लक्षात राहतील... काय आहेत त्या मनाजवळच्या गोष्टी, जाणून घेण्यासाठी ऐका ‘आवडतंय का?’
Release date
Audiobook: 20 October 2021
English
India