Chuk Bhool Dyavi Ghyavi Ratnakar Matkari
Step into an infinite world of stories
कॉफी डेट आणि इतर कथा' या अपर्णा महाजन यांनी लिहिलेल्या कथांमध्ये असलेले प्रसंग आणि पात्रे आपल्या आयुष्याच्या भाग आहेत, असे वाटते. त्यातील पात्रे संवेदनशीलपणे नात्यांचा, परिस्थितीचा, समजुतींचा आणि संघर्षांचा विचार करतात. त्यांना स्वतःच्या विचारांना ठाम राहून तसे जगण्याची आस आहे. जणू हे जीवनानुभवाचे कवडसेच! या कथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या अस्मितेची आणि समजुतीची खोली वाढवतात. त्या अनेक अनुभवांची प्रतीती, हळुवारपणा आणि धुंदपणाचा अनुभव देतात.
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051967
Release date
Audiobook: 7 August 2022
English
India