Gangot Pu.La.Deshpande
Step into an infinite world of stories
3.3
Biographies
हा जीवन प्रवास आहे एका मराठी माणसाचा . त्या काळात कै. रामचंद्र शेंडे या मराठी माणसाने एक धाडस केलं आणि गाठलं टॉलिवूड. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हा माणूस बंगाली फिल्म जगतात पाय रोवून उभा राहतो आणि सतत नाविन्यपूर्ण कलेचे आविष्कार देत राहतो याचा आपल्याला अभिमान वाटेल. हे ऑडिओबुक म्हणजे त्यांचे सुपुत्र श्री. विनोद शेंडे यांचा आपल्या वडिलांबद्दल आदर युक्त करण्याचा बोलका व प्रामाणिक प्रयत्न आहे .
© 2024 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364381031
Release date
Audiobook: 12 October 2024
English
India