Bharatiya Genius Ramanujan Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.6
Biographies
जीन्स आणि बोजेट, च्युइंगम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अॅमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्ड आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या जितक्या सुरस, तितक्याच चक्रावणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्ष्यासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्वसनीय, तितक्याच थरारक! या यशोगाथांच्या मागे नेमकं काय असतं? हे रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं 'बोर्डरुम' हे अच्युत गोडबोले आणि अतुल कहातेलिखित पुस्तक ऐका, अमोघ चंदन यांच्यासह.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353980481
Release date
Audiobook: 7 December 2021
English
India