Step into an infinite world of stories
4.6
Non-Fiction
मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी कादंबरी म्हणजे "मनात" . मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून एरिक फ्रॉम पर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख तसेच मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. मन म्हणजे काय? मनाचा शोध घेताना , प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला आहे.
देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे .अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी -" मनात " , संदीप खरे यांच्या आवाजात .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353980443
Release date
Audiobook: 20 December 2021
English
India