Shri Mahabharat Deepak Bhagwat
Step into an infinite world of stories
4.5
1 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... समोर आप्त-स्वकीय युद्धाला उभे राहिलेले पाहून अर्जुन मोहवश होतो. त्याच्या हातून धनुष्य गळून पडण्यानं गीतेचा प्रारंभ होतो. कृष्ण त्याला आर्यधर्माची जाणीव करून देतो.
Release date
Audiobook: 1 January 2021
English
India