Ashwatthama Sanjay Sonawani
Step into an infinite world of stories
4.6
1 of 10
Religion & Spirituality
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंतच्या पर्वकाळात श्रीरामांचे स्मरण करून, आपल्या आयुष्याला मर्यादेचे - संयमाचे भान मिळून, ते सतत जपता येण्यासाठी रामरक्षेचे पठण केले जाते. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील अंतर लक्षात येण्यासाठीश्रीरामांचे चरित्र आणि त्यांची भूमिका समजून घेणे, म्हणजे रामरक्षेचा अभ्यास आहे. या स्तोत्राचे सामान्यतः आठ भाग आहेत - १) तांत्रिक, २) ध्यान, ३) प्रस्तावना, ४) संरक्षणासाठी कवच, ५) फलश्रुती, ६) परंपरा, ७) श्रीरामस्तुती, ८) पुष्पिका.
Release date
Audiobook: 13 April 2021
English
India