Prayas Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
विळखा मनोविश्लेषणात्मक दीर्घकथा तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि बालवयातील मानसिक कुतरओढीचे द्वंद्व! ह्या द्वंद्वाने घेतलेले बळीआणि त्यांच्या सग्यासोयऱ्यांचे तळतळाट! डॅा नेने आणि मनोविश्लेषक सायलीच्या ह्या लढ्यात खऱ्या न्यायाची निखळ व्याख्या कोणती? स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजच्या जेन झी पिढीपर्यंतच्या काळातील एक रोमांचक कथा विळखा
© 2025 Zankar (Audiobook): 9789364387231
Release date
Audiobook: 1 February 2025
English
India