Step into an infinite world of stories
4.5
12 of 18
Non-Fiction
मुंबई येथील देवेन परुळेकर यांनी B.Com, MBA केल्यानंतर सायबर सिक्युरिटी या विषयातल शिक्षण घेतलं. EY India मध्ये असतानाच स्वतःची सायबर सुरक्षा कंपनी सुरू करावी असे त्यांना वाटू लागलं. पण सायबर सुरक्षा उद्योगाचा सेवा भाग अत्यंत कंटाळवाणा वाटू शकतो असे विचारही त्यांच्या मनात येत होते. यातूनच त्यांच्या पत्नीने पाहिलेलं स्वप्न आणि मनात सुरु असलेले विचार यांना मूर्त स्वरूप आलं आणि स्थापना झाली SaffronStays या कंपनीची. होम अवे फ्रॉम होम म्हणजेच हॉटेलच्या सुविधा आणि घराची ऊब ही कंपनी देते. स्थापने नंतरच्या पाच वर्षातच देशातील सर्वोत्कृष्ट १०० लक्झरी ब्रॅण्ड्स मध्ये त्यांनी स्थान पटकावले. यांच्या या उद्योजकीय प्रवासाची रंजक कहाणी जाणून घेऊया वेध च्या या सत्रातून
Release date
Audiobook: 18 February 2023
English
India