Step into an infinite world of stories
4.8
Biographies
'द आंत्रप्रेन्युअर' ही शून्यातून उभारलेल्या उद्योजकाची कहाणी. पुस्तकाचे नाव 'द आंत्रप्रेन्युअर' आहे म्हणुन फक्त ज्यांना कुणाला बिझनेस करायचा त्यांनीच वाचावे असे नाही. लहान, मोठे, विद्यार्थी, पालक, कॉलेज चे विद्यार्थी , जॉब करणारे, बिझनेस करणारे कोणीही वाचावे असे हे पुस्तक आहे. यात लेखकाने कॉलेज मध्ये टाइमपास करण्यापासून ते यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत काय काय चुका केल्या आणि त्या कशा सुधारल्या हे सांगितले आहे. यात खुप मोठा मोलाचा वाटा म्हणजे लेखकाच्या वडिलांचा ! ज्याप्रमाणे वडीलांनी लेखकांना समजावले ते लेखकाच्या आयुष्याला चांगली दिशा देणारं ठरलं. "द आंत्रप्रेन्युअर" हे शरद तांदळे यांचे आत्मकथन आहे. अर्थार्जनासाठी धडपडणा-या प्रत्येक मराठी तरूणाची ही कहाणी आहे...!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356046795
Release date
Audiobook: 9 June 2022
English
India