Maitra Pu.La.Deshpande
Step into an infinite world of stories
5
Biographies
जीवनाच्या समाधान अवस्थेत जगता जगता नजरेतून टिपलेल्या दृश्यांची आणि निर्सगाची आधी चित्रे झाली आणि ती अक्षरातून प्रगट झाली शिरीष दसनूरकर यांच्या शिरिषाक्षरातून ... त्या अक्षरांना स्वतःच्या मधाळ आवाजात श्राव्य केलंय राजेश दामले यांनी .. ऎका एका समाधानी वास्तूविशारदाची सुश्राव्य रंगाक्षरे अर्थात शिरिषाक्षरे ....
© 2024 Zankar (Audiobook): 9789364382595
Release date
Audiobook: 14 July 2024
Tags
English
India