Kau Mau ani Surprise Party Sharvari Patankar
Step into an infinite world of stories
सल्लू कुत्र्याच्या गल्लीत अचानक राजबिंडा अल्सेशिअन प्रिन्स येऊन लपला. त्याच्या ममी पपांनी त्याचं तोंड मझल लावून बंद केलं होतं. हा आपलं श्रीमंत घर सोडून गल्लीत का आला ते सल्लू आणि मोका कावळ्याला समजेना. प्रिन्सला गल्लीत रहाणं झेपलं का?की तो त्याच्या घरी परत गेला? ऐकुया "सल्लू आणि प्रिन्स" या गोष्टीत.
© 2023 Storytel Original IN (Audiobook): 9789353986025
Release date
Audiobook: 10 June 2023
Tags
English
India