X-mas Surprise Heena Khan
Step into an infinite world of stories
सल्लू कुत्रा आणि मोका कावळ्याच्या लक्षात आलं की आपली मैत्रीण मंदिरा मांजरी फुगली आहे नुसती खाऊन. हल्ली ती पूर्वीसारखी खेळत नाही. मोक्याच्या आईने म्हणजेच कावळीमाने मंदिरा मांजरीबद्दल त्यांना अशी काय गंमत सांगितली जी ऐकून सल्लू आणि मोक्याने तिच्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठेवली? काय काय केलं त्या पार्टीत? कोणाकोणाला बोलावलं होतं? खाऊ काय होता? आणि मुख्य म्हणजे मंदिराला आवडली का ती पार्टी? चला, ऐकुया या गोष्टीत.
Release date
Audiobook: 2 August 2021
English
India