Wadobachi Spardha Aishwarya Kumathekar
Step into an infinite world of stories
कावळा-कावळीचं एक गोड कुटुंब आहे, त्यांची दोन मुलं – छोका आणि मोका सुद्धा खूप गोड आहेत. मोठा मुलगा मोका आपल्या बाबांबरोबर जेवणाचं पार्सल आणायला बाहेर पडला. त्याला बाहेरच्या जगात माणसांचे काय काय अनुभव आले? त्याला “एक पार्सल कटलेट” कसं काय मिळालं ते ऐकुया या गोष्टीत!
Release date
Audiobook: 2 August 2021
Tags
English
India