Sallu ani Prince Sharvari Patankar
Step into an infinite world of stories
मंदिरा मांजरीला ७ पिल्लं होती - सा रे ग म प ध नि. त्यातलं रे पिल्लू अचानक भरकटलं आणि हरवलं. सल्लू कुत्रा आणि मोका कावळा त्याला सगळीकडे शोधू लागले. मंदिरा रडून रडून दमली. पण रे सापडेना. रे गायब तरी कुठे झाली? ती मंदिराला सापडली का? ऐकुया "अरे रे कुठे गेली" या गोष्टीत.
Release date
Audiobook: 5 June 2023
Tags
English
India