Step into an infinite world of stories
टीना आणि तिची जादुची किटली. आपल्या आजी बरोबर बाजारात असताना, लहान टीनाला एक तेजस्वी निळी किटली सापडते. ती एक असाधारण किटली आहे. ती किटली तिला सभ्यता, संस्कृती, जमीन व अनेक वेळ क्षेत्रातून सर्व इतिहासातील शोध लावत प्रवास करवू शकते. ह्या जादुई किटलीच्या विशेष शक्तींचा टीना उपयोग करू शकेल का? इतिहास आणि वेळ प्रवासाचं अदभुत मिश्रण, अश्या ह्या मालिकेचं हे पहिलच पुस्तक आहे. टीना आणि तिची जादुची किटली”आपल्या वाचकांसाठी एक चमत्कारिक दुनिया उघडेल. इतिहासाचा अभ्यास करणे आता पूर्वी सारखे राहणार नाही. सात वर्षीय बाळाच्या नजरेतून पुन्हा एकदा आपल्याला भूतकाळाची जादू जगायची संधी मिळेल. ह्या पुस्तकात तुम्हाला आधुनिक काळाची छोटीशी मुलगी अज्ञात भूतकाळाच्या क्षेत्रात अनेक रोमांचक अनुभव घेत असलेली आढळून येईल.
Translators: Padmini Haldankar
Release date
Audiobook: 22 December 2021
English
India