Step into an infinite world of stories
5
4 of 8
Non-Fiction
इकोफिलियाचा पुढचा भाग रसायनविज्ञान अर्थात केमिस्ट्रीविषयी डॉ सई केसकर यांच्या समवेत. ही केमिस्ट्री जमली आहे! डॉ सई analytical chemistry मधील तज्ज्ञ आहेत. पुण्यातील प्रसिद्ध Maarc Lab येथे त्या मुख्यतः अन्न विश्लेषणाच्या बाबतीतले काम पहातात. या विषयाशी संबंधित त्या सोप्या भाषेत लिखाण करतात. त्यांना केमिस्ट्रीचा इतिहास आणि सद्यस्थिती याविषयी बोलतं केलं आहे मृणालिनी वनारसे यांनी. अलकेमी पासून सुरवात करून ते आताच्या केमिस्ट्रीच्या विविध शाखांचा परिचय डॉ सई या भागात सोदाहरण करून देत आहेत. स्वयंपाकघरातील प्रयोगांतून सुरु झालेला त्यांचा या विषयातील स्वतःचा रंजक प्रवास आज विविध पद्धतीने बहरला आहे. जरूर ऐका, झंकार स्टुडिओ निर्मित, इकोफिलिया भाग ४, स्टोरीटेलवर.
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399340
Release date
Audiobook: 26 January 2023
English
India