Step into an infinite world of stories
4.4
Short stories
रतन टाटा स्वभावाने कसे आहेत? त्यांच्या बरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? टाटांचे एवढे सगळे व्यवसाय आहेत ते कसे सांभाळतात? टाटांच्या अनेक पिढ्या हे देशहितासाठी काम करत आहेत. त्यामागील विचार काय आहे? नैतिकतेने व्यवसाय करताना येणारे अडथळे कसे हाताळले जातात? १५ वर्षे *टाटा इंडस्ट्रीज* चा एम डी म्हणून काम करण्याचा अनुभव कसा होता? आत्ताच्या राजकारणाबद्दल मत का? भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दलचं मत काय? मेडिकल ला ऍडमिशन घेतलेला एक *मराठी मुलगा* ते सोडून आय आय एम मधून एम बी ए करतो आणि त्यानंतर च्या ५० वर्षात गोदरेज, बायफ मध्ये काम करतो, जवळपास १५ वर्षे आय सी आय सी आय बँकेच्या बोर्डावर काम करतो, त्यांच्या मर्चंट बँकिंग चा एम डी म्हणून काम करतो आणि नंतर १५ वर्षे *टाटा इंडस्ट्रीज* चा एम डी म्हणून काम करतो. *टाटा* ग्रुप च्या टॉप कंपनीत काम करताना जवळपास ३० एक टाटा समूहाचे उद्योग १५ वर्षे चालवतो. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी *किशोर चौकर* या मराठी बिग बॉस ची प्रेरणादायी कहाणी
Release date
Audiobook: 5 June 2021
English
India