Mann Mein Hain Vishwas Vishwas Nangre Patil
Step into an infinite world of stories
4.5
Non-Fiction
तुकाराम मुंढेंचा ताठ बाणा कुठून आला? सगळीकडेच त्यांचे राज्यकर्त्यांशी का बिनसते? सतत बदल्या झाल्यामुळे मुंढे ना काय वाटते? मुंढेंची ची मूल्ये आणि तत्वे कशी घडली? UPSC चा अभ्यास कसा करावा? खरंच १५-१८ तास अभ्यास केल्याने उपयोग होतो का? तुकाराम मुंढे यांनी IAS चा अभ्यास कसा केला? मुंढे यांच्या अभ्यासाचे सिक्रेट मॉडेल काय होते? तुकाराम मुंढे हे एवढे लोकप्रिय का आहेत? प्रशासनात त्यांचा एवढा दबदबा का आहे? तुकाराम मुंढे आणि राजकारणी यांचे का पटत नाही? IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत.
Release date
Audiobook: 7 July 2021
English
India