Jave Tyanchya Desha Pu La Deshpande
Step into an infinite world of stories
4.8
1 of 8
Non-Fiction
Ecophilia (इकोफिलिया) विज्ञान-संवाद मालिका इकोफिलिया म्हणजे आपल्या पृथ्वीनावाच्या घरासाठी, सृष्टीसाठी असणारं प्रेम. विज्ञानाच्या वाटेनं हे प्रेम समजावून घेण्यासाठी ही विज्ञान संवाद मालिका. या मालिकेत विविध विषयातील तज्ञ रंजक संवादाच्या रूपाने विज्ञानाची वाटचाल उलगडतील, विज्ञानाविषयी तत्वचिंतन करतील, त्यातील आव्हाने तपासतील.
मालिकेची सुरवात होते आहे मृणालिनी वनारसे आणि डॉ मंदार दातार यांच्या बॉटनी या विद्याशाखेवरील संवादाने.
बॉटनी या विद्याशाखेचा इतिहास, वर्गीकरण विज्ञानाची वाटचाल , या विषयातील आताची आव्हाने हे सर्व सोपेपणाने उलगडणारा हा रसपूर्ण संवाद आहे.
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051981
Release date
Audiobook: 15 August 2022
English
India