Step into an infinite world of stories
1
Religion & Spirituality
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सात अध्यक्षीय भाषणांचा समावेश हिंदू राष्ट्रदर्शन या पुस्तकात केलेला आहे. १९३७ कर्णावती येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदू महासभेच्या एकोणिसाव्या अधिवेशनातील अध्यक्षिय भाषणापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्राचे दर्शन घडवले. त्यानंतर १९३८ साली नागपूर येेथे झालेले हिंदू महासभेचे अधिवेशन झाले. त्यानंतर कलकत्ता येथे झालेल्या १९३९ साली हिंदू महासभेच्या अधिवेशनात त्यांनी भाषण दिले. १९४० साली मथुरा, १९४१ साली भागलपूर, १९४२ साली कानपूर व १९४३ साली झालेल्या अमृतसर येथे झालेल्या अधिवेशनातील ही सर्व भाषणे हिंदू हिताची आहे. तसेच हिंदू राष्ट्र निर्मिती कसे करायची व हिंदू जीवन विकास कसा साधायचा याबद्दल विचार मांडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदू राष्ट्रविषयक विचार या भाषणांतून दिसते.
Release date
Audiobook: 22 November 2024
English
India