Sallu Bhay Sharvari Patankar
Step into an infinite world of stories
बोक्याची आजी त्या नवीन झालेल्या कॉसमॉस मॉलमध्ये कधी गेली नव्हती. तिथल्या चकचकीत, सॉलिड वातावरणाबद्दल, सरकत्या जिन्यांबद्दल तिने खूप ऐकलं होतं, पण ती तिथे जायला बिचकत होती. मग काय, आपला बोक्या आणि त्याचा दादा करतात ना प्लॅन - आजीला मॉलमध्ये घेऊन जाण्याचा. तिथे आजी काय धमाल करते, ते अनुभवण्यासाठी आणि आणखी अशाच धमाल गोष्टी एंजॉय करण्यासाठी ऐका ‘बोक्या सातबंडे’ - भाग 6, दिलीप प्रभावळकरांसोबत!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353989828
Release date
Audiobook: 19 December 2021
English
India