Jaduche Moti Mukta Bam
Step into an infinite world of stories
सारा आणि मॅडीला एकदा खूप भूक लागते. घरचं खायचा कंटाळा आला असतो. म्हणून आईच्या पर्समधून पैसे घेऊन ते गुपचूप चेरी पाय खाऊन येतात. पण आईला ते कळतंच. ती म्हणते की तुम्ही न सांगता पैसे घेतलेत हे फार वाईट, पैसे असे सहज मिळत नाहीत. आणि मग ती त्यांना पुढच्या दिवशी ते दोनशे पन्नास रुपये कमवून आणायला सांगते. सारा - मॅडी लिंबू सरबताचा स्टॉल लावतात. त्यांना आईला तितकेच पैसे कमवून परत करणं जमेल ?
Release date
Audiobook: 16 August 2021
English
India