Step into an infinite world of stories
राणी एलिझाबेथ च्या मस्तकावर राज मुकुट चढवला तो ब्रिटिश पार्लमेंट न. ती पाहिली स्त्री राणी होती. पण तिच्या आईचा म्हणजे (Queen Anne ) चा शिरच्छेद केला तो राजनेच..केवळ अडीच वर्षाच्या एलिझाबेथ ला तुरूंगात टाकली होती.....या राजेशाहीचा अस्त कसा झाला?क्षणो क्षणी आपण ग्रासून जातो .. उत्सुकता आपल्याला मनोरंजना पलीकडे घेऊन जाते. मग येतो कोलंबस, भारत शोधायला निघालेल्या कोलंबस नं प्रत्यक्षात अज्ञात अटलांटिक महासागर पार केला .....खरंच एक विलक्षण गोष्ट. युरोप आणि अमेरिकेचा शोध हे ऐतिहासिक थरार नाट्य आपल्या स्तिमित करत तर कधी त्यातल्या विसंगती बघून आपल्याला धक्का बसतो... त्यातूनच जन्माला आलं हे ऑडियो बुक .... अमेरिका अमेरिका.. भाग पहिला यूएस ए चा जन्म.© Mukta Manohar
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793846
Release date
Audiobook: 20 July 2021
Tags
English
India