Step into an infinite world of stories
4.2
Biographies
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव माहीत नाही असा माणूस आज महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी माणसाच्या घुसमटीला प्रथम आवाज देणारा ... "मुंबई आमची नाही कुणाच्या बापाची ! "असं परप्रांतीयांना ठणकावून सांगणारा हा शिवसेनेचा वाघ ! शिवाजीपार्कवर होणाऱ्या त्यांच्या परखड भाषणांची आठवण झाली तरी खऱ्या शिवसैनिकाच्या अंगात वीरश्री दाटून येते. बाळासाहेब नावाचा हा अवलिया कसा घडला ? त्यांचे विचार काय होते ? उद्धव आणि राज सोबतचं त्यांचं नातं कसं होतं ? शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिवसेनेचा प्रवास त्यांनी कुठली दिशा ठेऊन निश्चित केला ? हे जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला अपरिचित असलेले बाळासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग समजून घेण्यासाठी नक्की ऐका - बाळासाहेब आणि शिवसेनेचा प्रवास!
Release date
Audiobook: 23 January 2021
Ebook: 23 January 2021
English
India