Marathyacha Itihas Vikrant Pandey
Step into an infinite world of stories
4.7
Biographies
स्वातंत्र्य हे कुणा एकामुळे मिळत नसतं, तर परकीयांविरूद्ध उभ्या ठाकलेल्या अगणित लोकांच्या अखंड प्रयत्नांमुळे ते मिळत असतं. ही गोष्ट आहे अशाच एका वीराची, ज्याने स्वतः तर बंड केलेच पण असंख्य क्रांतीकारकांना इंग्रंजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली! एक हि थोडक्यात जीवन गाथा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची.
Release date
Audiobook: 16 February 2023
English
India