Gad Ala Sinha Gela Hari Narayan Apte
Step into an infinite world of stories
4.7
Biographies
राजा शिवछत्रपती महाराजांनी मराठी साम्राज्य उभे केले आणि मोगलांसारख्या बलाढ्य शत्रूचा मुकाबला केला याचं कारण त्यांचे मावळे सैनिक. बारा मावळांतील सर्व सामान्य माणसांना त्यांनी घडवले. त्यांचे शौर्य, प्रामाणिकपणा आणि हिंदवी स्वराज्य स्थापण्यामागची जाज्वल्य प्रेरणाच त्यांना बुलंद बुरूज बनवत होती. स्वराज्याच्या अशाच एका बुलुंद बुरूजाची ही कहाणी ऐका शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या आवाजात...
Release date
Audiobook: 8 January 2022
English
India