1857 Che Swantantrya Samar Bhag 1 Vinayak Damodar Savarkar
Step into an infinite world of stories
'आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे', कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजानी तानाजी मालुसरेला दिली होती. जेव्हा तानाजीला ह्या जबाबदारी समजली तेव्हा ते स्वतःच्या मुलाच्या लग्ना़च्या तयारीत होते. त्यांनी ती तयारी अर्धवट सोडली स्वराज्यासाठी आपले काम प्राधान्यात घेउन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा उचलला.
Release date
Audiobook: 19 February 2018
English
India