Pavankhind Ranjeet Desai
Step into an infinite world of stories
4.7
Biographies
आपल्या प्राणांची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी कोणत्याहि अग्निदिव्यात उतरण्यास तयार असणाऱ्या शिलेदारांनी आपल्या मराठी इतिहासाला सुर्याची झळाळी चढवली आहे. त्याच पराक्रमी शिलेदारांपकी होते एक शिलेदार- कोंडाजी फर्जंद . अवघ्या साठ मावळ्यांच्या मदतीने आपल्या लाडक्या महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. आणि स्वराज्याला अर्पण केला.
Release date
Audiobook: 27 July 2021
English
India